Knee Veda Clinic

Book your Consultation

हो हे खरं आहे!

Knee Veda Clinic मध्ये डॉक्टरांनी संशोधन करून बनवलेल्या औषधाने गुडघ्याची (कार्टिलेज) गाडी २५ ते ८० दिवसांत पुन्हा बनते, आणि बनलेली गाडी (कार्टिलेज) दीर्घकाळ टिकतेसुद्धा.

तुम्हाला जर Knee Replacement सर्जरी टाळायची असेल, तर तुम्ही आजच आपली Knee Treatment सुरू करा आणि ऑपरेशन टाळा.

पुरवी प्रमाणे मांडी घालून बसा, जिने चढ-उतार करा, मॉर्निंग-ईव्हनिंग वॉक करा. इतरांवर अवलंबून न राहता आयुष्यातील पुढील दिवस आनंदाने, वेदना विरहित जगा.

Knee Veda Clinic, रहाटणी, पिंपरी पुणे ४११०१७

services

Our Services

गुडघ्याचे ऑपरेशन टाळा

Kneeveda क्लिनिक मध्ये आयुर्वेदिक उपचार पद्धतीने तुम्ही आपले गुडघ्याचे ऑपरेशन टाळू शकता.

हाडांना मजबुती द्या

Kneeveda क्लिनिक मध्ये आयुर्वेदिक मसाज थेरफ़ी ने आपले गुडघे मजबूत करा.

गुडघ्यामध्ये वंगण तयार करा

Knee Veda Clinic मध्ये डॉक्टरांनी संशोधन करून बनवलेल्या औषधाने गुडघ्याची (कार्टिलेज) गाडी २५ ते ८० दिवसांत पुन्हा बनते

मणक्याचे आजार बरे करा

मणक्याच्या आजारांवर आयुर्वेदिक उपचारांचा वापर करून नैसर्गिकरित्या बरे व्हा. ताज्या औषधांपासून आणि विशेष आहारापासून आपली मणक्याची आरोग्यस्थिती सुधारू शकता

आमवात संधिवात बरा करा

आयुर्वेदिक उपचारांद्वारे आमवात आणि संधिवात बरे करा. नैसर्गिक औषधे आणि पद्धतींचा वापर करून लक्षणांमध्ये आराम मिळवा

सायटिका आणि पाठदुखीवर नैसर्गिक उपचार

Kneeveda क्लिनिकच्या नैसर्गिक उपचारांनी सायटिका आणि पाठदुखीवर आराम मिळवा. आयुर्वेदिक उपायांनी लक्षणे कमी करून पूर्णपणे पुनर्वसन करा.

Contact Us

1st Floor, Dwarka Sai Society, Godambe Chowk, near Indira IVF, near Metro Hospital, Ram Nagar, Rahatani, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411017

+91 8484008720
+91 8484008721

Results

Our Successfull Results

Knee Veda आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये तुमचे स्वागत आहे! आमच्या संशोधन टीमने गुडघ्याच्या कार्टिलेजचे पुनरुत्पादन करण्यासाठी एक नवा उपाय शोधला आहे, ज्यामुळे तुम्हाला गुडघ्याच्या शस्त्रक्रियेची गरज पडणार नाही आणि गुडघेदुखीला कायमचा निरोप देता येईल.

आमचे तज्ज्ञ डॉक्टरांनी आयुर्वेदिक औषधांचा शोध लावला आहे, ज्यामुळे खालील समस्यांवर १००% प्रभावी उपचार उपलब्ध आहेत:

  • गुडघेदुखीचे समाधान
  • मणक्याचे दुखणे
  • फ्रोज़न शोल्डरची समस्या
  • सायटिका समस्येवर उपाय
  • लिगामेंट इजा आणि उपचार
  • मिनिस्कस टियरची देखभाल
  • AVN (अवस्क्युलर नेक्रोसिस) आणि नितंबाच्या दुखण्याचे पूर्ण उपचार

Knee Veda च्या आयुर्वेदिक उपचारांचा अनुभव घ्या आणि शस्त्रक्रियेविना तुमची दुखणी नैसर्गिक पद्धतीने बरी करा.